ITBP Bharti 2021- विविध पदांकरिता भरती सुरु

[ad_1]

ITBP Bharti 2021 : इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या एकूण ६५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २ सप्टेंबर 2021 पर्यंत आपले  अर्ज सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – कॉन्स्टेबल (जीडी) 
  • पद संख्या – ६५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया -ऑनलाईन अर्ज
  • शेवटची तारीख – २ सप्टेंबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – http://recruitment.itbpolice.nic.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

[ad_2]

Source link