Police Bharti 2021

पोलीस भरती सराव प्रश्नसंच 100 – नवीन प्रश्नसंच

[ad_1]

Police Bharti 2021

Police Bharti Practice Paper 100 : महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2021-22 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

Leaderboard: Police Bharti Paper 100

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Police Bharti Paper 100

0 of 25 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25

Information

You must specify a text.

You must specify a text.

You must specify a text.

You must specify a text.

MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

0 of 25 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Average score

 

 

Your score

 

 

Your result has been entered into leaderboard

Loading




captcha

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  1. Question 1 of 25

    1 points

    भारताने ६७ प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यासंबंधी विधाने वाचूक योग्य पर्याय निवडा

    अ) प्रथमच फ्रान्सचे राष्ट्रपति या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

    ब) या वेळच्या समारंभावेळी पथ संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता.





  2. Question 2 of 25

    1 points

    आद्य कवियित्री म्हणून कोण ओळखल्या जातात?

  3. Question 3 of 25

    1 points

    सार्वत्रिक लसीकरण उपक्रमांतर्गत देशात प्रथम रोटाव्हायरसचे लसीकरण कोणत्या राज्यात सुरु झाले?





  4. Question 4 of 25

    1 points

    २०१६ च्या मलेशिया मास्टर्स ग्रान्द प्रिक्स गोल्ड स्पर्धेत महिला एकेरीतील विजेतेपद कोणी जिंकले ?





  5. Question 5 of 25

    1 points

    भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति कोण? 





  6. Question 6 of 25

    1 points

    खालील विधाने वाचा

    अ) लंडन विघापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९२१ साली एम.एस्सी. पदवी बहाल केली होती

    ब) १९२३ साली आंबेडकरांना लंडन विधापीठाने डि.एस्सी. पदवी बहाल केली होती.





  7. Question 7 of 25

    1 points

    महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकसाठीची वयोमर्यादा ?





  8. Question 8 of 25

    1 points

    केंद्र सरकारतर्फे इन्स्पायर २०१५ हा विज्ञानासंबंधी उपक्रम दिल्लीत पार पडला.

    अ) देशातील बालवैज्ञानिक शोधून त्यांना प्रोत्साहन देणे हा या प्रदर्शना मागील हेतू आहे.

    ब) इन्स्पायर २०१५ या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या पाच विघाथर्यांना राष्ट्रीय बाल वैज्ञानिक सन्मान मिळाला.

    क) केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते हा सन्मान दिला गेला.

    वरीलपैकी योग्य विधाने शोधा.

  9. Question 9 of 25

    1 points

    विक्रम जामातिया यांना वन इंडिया या पुस्काराने सन्मानित केले गेले.

    अ) जमातिया यांना त्रिपुरा राज्यामध्ये फुटीरतावादी अतिरेक्यां विरोधात नागरिकांचे संघटन केले.

    ब) हा पुरस्कार त्यांना होम इंडिया या संस्थेच्या वतीने देण्यात आला.

    क) होम इंडिया संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

    वरील विधानांपैकी सत्य विधाने निवडा





  10. Question 10 of 25

    1 points

    २०१५ च्या मानव विकास निर्देशांकानुसार

    अ) एकूण १८८ देशांमध्ये नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

    ब) नायजेरिया हा देश १८८ व्या क्रमांकावर आहे.

    क) अमेरिका हा देश पहिल्या पाच देशांमध्ये नाही.

    वरील निधानांपैकी सत्य विधाने कोणती?

  11. Question 11 of 25

    1 points

    पाच मैत्रीणी फोटो काढण्यासाठी एका बाकावर बसलेला आहेत शिखा ही रिटा व मंजू च्या मध्यभागी असून रीमाच्या उजवीकडे आहे रीमा ही मंजू व राधाच्या मध्यभागी आहे तर फोटोमध्ये माध्येभागी कोण आहे?





  12. Question 12 of 25

    1 points

    रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
    BOQD: ERTG : : ANPC: ?

  13. Question 13 of 25

    1 points

    रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
    MAA, LED, KIC, JOD, _______. 

  14. Question 14 of 25

    1 points

    रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
    CD: FG : : HI: ?

  15. Question 15 of 25

    1 points

    रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
    4: 64: : : 3: ? 

  16. Question 16 of 25

    1 points

    अ, ब, क आणि ड या प्रत्येकाजवळ आहेत अ हा व ला देतो क हा ड कडून घेतो ड ला व कडून व अ कडून मिळाले क ने अ ला दिले तर सर्वात कमी रक्कम कोणाजवळ व किती आहे? 





  17. Question 17 of 25

    1 points

    एका सांकेतिक भाषेत BAD = 428, RAT = 36240 तर BAT =? 

  18. Question 18 of 25

    1 points

    संकेतार्थी वाक्य ओळखा





  19. Question 19 of 25

    1 points

    ७४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?





  20. Question 20 of 25

    1 points

    ‘गाढवाने शेत खाल्याने पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ सांगा .





  21. Question 21 of 25

    1 points

    एका विक्रेत्याने एका वस्तुच्या किंमतीत 40% वाढ केली नंतर 40% सुट दिली. तर वस्तुची किंमत किती टक्के कमी झाली?

  22. Question 22 of 25

    1 points

    10 मूलांचे सरासरी वय काही वर्ष आहे. त्यामधून एक मूलगी बाहेर पडल्यास जिचे वय 15 वर्ष हिते नवीन मूलगी भल्यास सरासरी 2 ने वाढते तर नवीन मूलीचे वय किती?

  23. Question 23 of 25

    1 points

    P, Q, R, यांचे पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे त्यांच्या आजच्या वयाच्या अनुपात आहे तर R चे 5 वर्षानंतरचे वय किती?





  24. Question 24 of 25

    1 points

    एका गावामध्ये 70% मराठी हिंदी बोलणारे 60% लोक आहेत तर दोन्ही भाषा बोलणारे 50% लोक आहेत गावामध्ये दोन्ही भाषा न बोलणारे 1000 लोक आहेत तर गावाची लोकसंख्या किती? 

  25. Question 25 of 25

    1 points

    एका वस्तूची 25% बफ्याने विक्री किंमत 250 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 

window.wpProQuizInitList = window.wpProQuizInitList || [];

window.wpProQuizInitList.push({
id: ‘#wpProQuiz_848’,
init: {
quizId: 848,
mode: 2,
globalPoints: 25,
timelimit: 1800,
resultsGrade: [0],
bo: 13570,
qpp: 0,
catPoints: [25],
formPos: 1,
lbn: “Finish quiz”,
json: {“21554”:{“type”:”single”,”id”:21554,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,0,1]},”21555″:{“type”:”single”,”id”:21555,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21556″:{“type”:”single”,”id”:21556,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,1,0,0]},”21557″:{“type”:”single”,”id”:21557,”catId”:0,”points”:1,”correct”:[1,0,0,0]},”21558″:{“type”:”single”,”id”:21558,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21559″:{“type”:”single”,”id”:21559,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21560″:{“type”:”single”,”id”:21560,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,0,1]},”21561″:{“type”:”single”,”id”:21561,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,0,1]},”21562″:{“type”:”single”,”id”:21562,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21563″:{“type”:”single”,”id”:21563,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,0,1]},”21564″:{“type”:”single”,”id”:21564,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,1,0,0]},”21565″:{“type”:”single”,”id”:21565,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21566″:{“type”:”single”,”id”:21566,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,1,0,0]},”21567″:{“type”:”single”,”id”:21567,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21568″:{“type”:”single”,”id”:21568,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,1,0,0]},”21569″:{“type”:”single”,”id”:21569,”catId”:0,”points”:1,”correct”:[1,0,0,0]},”21570″:{“type”:”single”,”id”:21570,”catId”:0,”points”:1,”correct”:[1,0,0,0]},”21571″:{“type”:”single”,”id”:21571,”catId”:0,”points”:1,”correct”:[1,0,0,0]},”21572″:{“type”:”single”,”id”:21572,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21573″:{“type”:”single”,”id”:21573,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,1,0,0]},”21574″:{“type”:”single”,”id”:21574,”catId”:0,”points”:1,”correct”:[1,0,0,0]},”21575″:{“type”:”single”,”id”:21575,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21576″:{“type”:”single”,”id”:21576,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]},”21577″:{“type”:”single”,”id”:21577,”catId”:0,”points”:1,”correct”:[1,0,0,0]},”21578″:{“type”:”single”,”id”:21578,”catId”:0,”points”:1,”correct”:[0,0,1,0]}} }
});

The post पोलीस भरती सराव प्रश्नसंच 100 – नवीन प्रश्नसंच appeared first on महाभरती...

Source link



Post Views:
1

[ad_2]

Source link